आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.