मुंबईत मातंग समाजाने उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी सीएमसएमटी ते मंत्रालयापर्यंतचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. बॅरिकेड्सवर चढून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.. पोलिसांनी आंदोलकांना आवरण्यासाठी धरपकड सुरू केलीय.
Mumbai | Matang community holds a massive protest march at Azad Maidan; what was Devendra Fadnavis's reaction?