मुंबई बनावट पीएमओ ओळखपत्र प्रकरण. रोहन पारेखचे नातेवाईक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल.गुन्हे शाखेच्या अधिकार्यांकडून जबाब घेण्याचं काम सुरू.वरिष्ठ पोलीस अधिकारी नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेणार.
Mumbai fake PMO ID card case: Rohan Parekh's relatives arrive at the Crime Branch office.