Mumbai| आझाद मैदानावर मातंग समाजाचा धडक मोर्चा, Devendra Fadnavis यांनी काय दिली प्रतिक्रिया?

मुंबईत मातंग समाजाने उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी सीएमसएमटी ते मंत्रालयापर्यंतचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. बॅरिकेड्सवर चढून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.. पोलिसांनी आंदोलकांना आवरण्यासाठी धरपकड सुरू केलीय. Mumbai | Matang community holds a massive protest march at Azad Maidan; what was Devendra Fadnavis's reaction?

संबंधित व्हिडीओ