सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. सैफ अलील हल्ल्याचं पोलिसांकडनं रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे. वांद्रे स्थानकातून आरोपीला सैफ अली खानच्या घरी नेण्यात आलं. सैफच्या घरी नेऊन आरोपीची चौकशी करण्यात आली. आरोपीला घटनास्थळी नेऊन घटनाक्रम समजून घेतला गेला.