Mumbai Ganeshotsav | मुंबई दादर मार्केट रंगीबेरंगी फुलांनी सजलं, गणेशोत्सवानिमित्त बाजारात गर्दी

Mumbai Ganeshotsav | मुंबई दादर मार्केट रंगीबेरंगी फुलांनी सजलं, गणेशोत्सवानिमित्त बाजारात गर्दी Mumbai's Dadar Market adorned with colorful flowers; market crowded for Ganeshotsav. गणेशोत्सव आता एकाच दिवसावरती आलेला आहे त्यामुळे मुंबईच्या अनेक बाजारपेठांमध्ये मुंबईकरांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे.. मुंबई येथील दादर मार्केट जर पाहिलं तर फुल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात लोक सकाळपासून फुल खरेदी करण्यासाठी आलेली आहेत.. रंगबिरंगी फुल खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात आता दादर येथील फुल मार्केटमध्ये येऊन खरेदी करत आहेत.

संबंधित व्हिडीओ