नागपूर शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरूवात.धरमपेठ, रामदास पेठ, पश्चिम नागपुरात मुसळधार पाऊस.आठवड्याभराच्या विश्रांती नंतर पावसाची हजेरी.गौरी गणपतींच्या कार्यक्रमाचे जेवणाचे कार्यक्रम असल्याने अनेकांना पावसामुळे कार्यक्रमाला जाण्यात अडचणी. महालक्ष्मी महालक्ष्मी जेवणाच्या दिवशी शहरात जोरदार पावसाची हजेरी. नागपूर शहरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची हजेरी. पावसाची तूट वाढत असताना आजच्या जोरदार पावसामुळे थोडा दिलासा. दिवसभर उन्हानातर संध्याकाळी जोरदार पावसाची हजेरी.