चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत इथे. नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी जे डिमांड पाठवावी लागते गव्हर्नमेंट ला ती डिमांड आम्ही आज पाठवू. सोबतच नागपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा, एनएमआरडीए चा डीपीआर आम्हाला तयार करायचा याची एक बैठक आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकाटेने केलेल्या वक्तव्या संदर्भात ही विधान केलेलं आहे.