बीड प्रकरणात धनंजय मुंडे आरोपांच्या पिंजऱ्यात अडकलेले असताना त्यांच्या मदतीला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री आले, नामदेव शास्त्रींनी जाहीर पाठिंबा त्यांना दिला, पण यावरूनच महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू झालाय, त्यांच्याशी बातचित करतायत आमचे प्रतिनिधी मोसीन शेख.