बीड प्रकरणात धनंजय मुंडेंवर रोज एक नवा आरोप करणारे सुरेश धस आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.सुरेश धस यांना अटक करण्याची मागणी आता झालीय, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी 11 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात सुरेश धस यांना अटक झाली पाहिजे असं म्हटलंय, काय आहे हे प्रकरण पाहुयात यावरचा हा रिपोर्ट.