गुईलेन बॅरे सिंड्रोम म्हणजेच GBS मुळे महाराष्ट्राची चिंता वाढलीय.कारण GBS नं राज्यात चौथा बळी घेतलाय.GBS मुळे एकाच दिवसांत दोघांचा मृत्यू झालाय.दरम्यान GBS आजारानं थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर तब्बल तीन आठवड्यानंतर आता कुठे प्रशासनाला जाग आलीय. आणि प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्यायत. GBSचं मुख्य कारण हे दूषित पाणी असल्याचं आतापर्यंत समोर आलंय.त्यामुळे सावध राहा, काळजी घ्या.