रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा पेच अजूनही कायम आहे.मुख्यमंत्री दावोसहून परतल्यानंतर यावर तोडगा निघेल असं सांगण्यात आलं होतं.पण मुख्यमंत्री दावोसहून परतल्यानंतरही बरेच दिवस उलटले तरीही यावर तोडगा निघालेला नाही.आता या प्रकरणी एक नवा तोडगा काढण्याचा विचार आहे.काय आहे हा नवा तोडगा आणि त्यामुळे सगळ्यांचं समाधान होणार का, पाहुया...