लातुरात माजी आमदार शिवाजी पाटलांच्या पत्नी रिंगण्यात उतरण्याची शक्यता आहे.प्रतिभाताई पाटील कव्हेकर या आधी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेल्या आहेत, तर मुलगा अजित पाटील कव्हेकर भाजपमध्ये आहेत ते खुल्या वर्गातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर आमदार रमेश करोड यांचा मुलगा ऋषिकेश कराड हे पानगाव मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर तिकडे औसा मतदार संघातील भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांचा मुलगा परीक्षित पवार हा देखील निवडणूक मैदानात उतरण्याची शक्यता आहे.