Nanded | केंद्रीय गृहमंत्री Amit Shah नांदेडच्या दौऱ्यावर, नांदेडमध्ये ‘हिंद-दी-चादर’ सोहळा | NDTV

नांदेडमध्ये गुरू तेगबहादूरसाहिबजी यांच्या बलिदानास 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्याचं आयोजन....सोहळ्यासाठी नांदेडमधील मोदी मैदानावर तब्बल ५२ एकर जागेवर एका विशाल अध्यात्मिक नगरीची उभारणी करण्यात आली आहे....ऐतिहासिक कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत....याशिवाय, देशभरातून विविध पंथांचे संत-महात्मे आणि शीख समुदायाचे जत्थेदार या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

संबंधित व्हिडीओ