दिवे आगार येथे मृत पावलेले विध्यार्थी हे आळंदी मरकळ येथील विनर्स अकॅडमीत शिक्षण घेत होते. ही खाजगी शिकवणी असून हे विद्यार्थी अकरावीचं शिक्षण घेत होते. 42 विध्यार्थी आणि दोन शिक्षक असे 44 जण आज दिवे आगारला ट्रिप साठी गेले होते. त्यातील आठ विध्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. अशी माहिती आळंदी नगरपरिषदेने दिलीय.....