MNS workers have once again protested against non-Maharashtrians in Nashik's Panchavati area. They accused the youths of roaming semi-nude, consuming drugs, and harassing local residents. This video covers the MNS's strong-arm tactics and the ensuing tension in the area. Watch the full report to understand the ground reality. नाशिकच्या पंचवटी दिंडोरी नाका परिसरात मनसेने परप्रांतीयांविरोधात आंदोलन केले. अर्ध नग्न फिरणे, गांजाचे सेवन आणि स्थानिक मराठी माणसांवर दादागिरी करणे असे आरोप मनसेने केले आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.