Nashik| डोंगराळे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण, 30 सप्टेंबरला अंतिम सुनावणी

डोंगराळे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण. उद्या 30 सप्टेंबरला अंतिम सुनावणी होणार.9 महिन्यांपासून खटल्याची सुनावणी सुरू.आरोपी विजय खैरनार याला फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी.

संबंधित व्हिडीओ