Dilip Khedkar यांच्या भालगावातील घरावर ACB चा छापा; 13.30 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ता व खर्चाचा ठपका

दिलीप खेडकरांच्या भालगावातील घरावर एसीबीचा छापा. 13.30 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ता व खर्चाचा ठपका. नाशिक-अहिल्यानगर पथकांची एकाचवेळी विविध ठिकाणी कारवाई. दिलीप खेडकरांसह पत्नी मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा.

संबंधित व्हिडीओ