Chakan-Hinjawadi च्या विकासासाठी सरकारचा मोठा निर्णय; फडणवीसांकडून चाकणसाठी 1400 कोटींचा निधी मंजूर

ऑटो हब चाकणची आणि आयटी पार्क हिंजवडीची समस्यांच्या ग्रहणातून सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निधी मंजूर केलाय....चाकणला 1400 कोटी तर हिंजवडीला 425 कोटींचा निधी मंजूर केलाय. यानंतर चाकण midc तून स्थलांतरित होण्याच्या निर्णय घेतलेल्या लघुउद्योजकांनी याचं स्वागत केलंय.

संबंधित व्हिडीओ