'आईचं दूध सर्वोत्तम' पॅकेजवर लिहिणं बंधनकारक, शिशू आहाराबाबत Tukaram Mundhe यांचा मोठा निर्णय

राज्यात एफडीएकडून हॉटेल, रेस्टॉरंट्सवर धडक कारवाया सुरू असतानाच तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा शिशू आहार उत्पादक कंपन्यांकडे वळवलाय. एफडीएने 22 महिन्यांच्या आतील मुलांसाठी एक महत्त्वाची ऑर्डर काढलीय. आईचं दूध बाळासाठी सर्वोत्तम अशा प्रकारची सूचना शिशु उत्पादनांवर असायला हवी. तशी सूचना असणं बंधनकारक आहे. सूचना नसल्यानं मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. यापूर्वी एफडीएने शाळा परिसरातील खाद्यांबाबत कठोर नियमावली काढली होती. त्यानंतर आता नवजात शिशूंपासून 22 महिन्यांपर्यंतच्या मुलांच्या खाद्यांसाठी एफडीने कठोर पावलं उचलली आहेत. Mandatory to print 'Breast milk is best' on packaging; Tukaram Mundhe's major decision regarding infant food.

संबंधित व्हिडीओ