आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून आदिवासी विद्यार्थ्यांनी पुकारलेलं उलगुलान आंदोलन आता निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला हा मोर्चा आज दुसऱ्या दिवशी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालाय. दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे प्रयत्न सरकारने चालवलेत. पाहूयात त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...