Nashik Panchavati | भाजीपाला खरेदी करताना डॉक्टरला मारहाण, मारहाण करणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड

Nashik Panchavati | भाजीपाला खरेदी करताना डॉक्टरला मारहाण, मारहाण करणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड Nashik Panchavati | Doctor assaulted while buying vegetables; police parade the assailants publicly. नाशिकच्या पंचवटीतील मखमलाबाद स्टँड परिसरात भाजीपाला खरेदी करणाऱ्या 69 वर्षीय डॉक्टरला दोघांनी 'भाजी काय खाता, चिकन-मटण खा' असे म्हणत बेदम मारहाण केली. या झटापटीत डॉक्टरचे दोन दात पडले, मध्यस्थी करणाऱ्या रिक्षाचालकालाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी संशयित राहुल गारे आणि अजय मोरे या दोघांना अटक करून त्यांची त्याच परिसरातून धिंड काढली आहे.

संबंधित व्हिडीओ