Nashik news | सुदर्शन कॉलनीतील रस्त्याची दुरवस्था, मोठे भगदाड; हुंबा डेअरीसमोरील मार्ग धोकादायक

नाशिकमधील इंदिरानगर परिसरातील सुदर्शन कॉलनीमधील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सुदर्शन लॉन्सजवळ रस्त्यावर मोठे भगदाड पडले आहे. हुंबा डेअरीसमोरील या भगदाडामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे भगदाड स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. Nashik News Road in Sudarshan Colony in poor condition with a large pothole; route opposite Humba Dairy is dangerous.

संबंधित व्हिडीओ