नाशिकमधील विकास कामांवरून साधू-महंतांची आगपाखड.तातडीने विकासकामे सुरू न केल्यास उपोषणाला बसणार.स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराजांनी दिला इशारा.चक्रतीर्थावरील ध्वजारोहणाला शासकीय दर्जा देण्याची मागणी. श्रीराम शक्तिपीठ संस्थानचे महंत स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी
Nashik | Swami Someshwaranand Saraswati Maharaj warns of a hunger strike if development works are not started immediately.