स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. यामध्ये उमेदवार निवड आणि प्रचार मोहिमेवर रणनीती ठरवली जात आहे.