दरम्यान निलेश चव्हाण अजुनही फरार आहे.. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा बंदूकधारी निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकांमुळं फरार झाला. असा आरोप वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी केलाय.