हवामान विभागाने आज देखील पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे.पालघर जिल्ह्यात 15-20 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.अधिक नुकसान होऊ नये यासाठी भात कापणीलाही आता वेग आलाय.पालघर जिल्ह्यातील भातशेतीच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी.