Ameet Satam यांची राज ठाकरेंवर टीका, Amit Thackeray संतापले; माझ्या मुलाने कोणत्या शाळेत शिकावं हे..

भाजप आमदार अमित साटम यांची राज ठाकरेंवर टीका.'स्वत:च्या नातवाला बालमोहन मराठी शाळेत घाला'.भाजपच्या मराठी भाषा परीक्षा कार्यक्रमात वक्तव्य. हिंदी शिकण्यासाठी पर्याप्त वेळ मिळणार-साटम

संबंधित व्हिडीओ