अमेरिकेत मोठा निर्णय, 18 वर्षाखालील मुलांसाठी रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत Social Media बंद

सोशल मीडियाबाबत अमेरिकेत मोठा निर्णय. रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत मुलांसाठी सोशल मीडिया बंद. 18 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद. फेसबुक, इन्स्टाग्राम मुलांसाठी रात्री बंद राहणार. टेक्स्ट मेसेज करता येणार

संबंधित व्हिडीओ