MPSC पेपरफुटीबाबत Vijay Wadettiwar यांनी केलेल्या आरोपांवर Girish Mahajan यांच्याकडून भूमिका स्पष्ट

MPSC पेपरफुटीबाबत पूर्ण जबाबादारीने आरोप केल्याचं स्पष्टीकरण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी आरोप केला आहे...तर यात लवन्ह स्टोरी वगैरे काही नाही असा दावा त्यांनी केला आहे..त्यावर भाजपच्या गिरीश महाजन यांनी त्यांची भूमिका जाहीर केलीय...प्रेमप्रकरणामुळे पेपरफुटीचं भिंग समोर आलं आहे...त्यांच्यावर कडक शानस झालं पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे...

संबंधित व्हिडीओ