BMC शाळेतील पोषण आहारावर ठाकरेंच्या नगरसेवकांचा आक्षेप, अन्नामध्ये कीडे आणि कचरा आढळल्याचा आरोप

BMC शाळेतील पोषण आहारावर ठाकरेंच्या नगरसेवकांचा आक्षेप.भोजनाच्या दर्जावर अंकित प्रभू यांचा आक्षेप. अन्नामध्ये कीडे आणि कचरा आढळल्याचा आरोप. काही ठिकाणी अर्धवट शिजवलेलं जेवण दिल्याचा आरोप.

संबंधित व्हिडीओ