संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावरती राजश्री जुन्नरकर मागील अनेक वर्षापासून रांगोळी काढतात.वारी मार्गावरती रांगोळी काढत असते. ज्यावेळी मी पांडुरंगाच्या मंदिरात रांगोळी काढते त्यावेळेस माझी वारी मला सफल झाल्यासारखं वाटते.यावर्षी त्यांनी पांडुरंगाची रांगोळी पांडुरंगाच्या मंदिरात काढली सदरची रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.राजश्री जुन्नरकर यांच्याशी मंदिर परिसरातून संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी