शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंना एक भावनिक पत्र लिहिलंय. मराठी भाषेच्या नावावर केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून ही मंडळी एकत्र येत आहेत.. राक्षसाचा जीव पोपटात असतो अशी एक लोककथा मराठीत आहे. यांचा जीव महापालिकेत अडकलेला असं म्हणत सरनाईकांनी शिंदेना पत्र लिहिलंय..त्याचबरोबर राज ठाकरेंसह ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधलाय.