PM Modi आणि DCM Eknath Shinde यांची एक तास बैठक, दुष्काळ आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा-सूत्र

एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक पार पडली.. त्यांच्यात एक तास चर्चा झालीय..या बैठकीत दुष्काळ आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली..

संबंधित व्हिडीओ