Manoj Jarange यांच्या Mumbai तील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली, सविस्तर पत्र NDTV मराठीवर

जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली.सुट्टीच्या दिवशी आंदोलन करता येत नाही, पत्रात उल्लेख. परवानगी नाकारल्याचं पत्र NDTV मराठीवर. Police deny permission for Manoj Jarange's protest in Mumbai; detailed letter on NDTV Marathi.

संबंधित व्हिडीओ