जळगावातील कार्यक्रमात Anil Patil आणि Gulabrao Patil यांच्यात राजकीय जुगलबंदी

जळगावातील कार्यक्रमात Anil Patil आणि Gulabrao Patil यांच्यात राजकीय जुगलबंदी Political verbal duel between Anil Patil and Gulabrao Patil at an event in Jalgaon. जळगाव मध्ये आयोजित एका कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्यात राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली. ‘गुलाब भाऊ, चिंता करू नका... भाजपचे लोक तुम्हाला सोडून गेले तरी मी तुमच्यासोबत पूर्ण वेळ राहीन,’ असं म्हणत माजी मंत्री अनिल पाटील यांनी गुलाबराव पाटलांना मिश्किल टोला लगावला. इतकंच नाही तर ‘योग्य वेळ आली की योग्य ठिकाणी तीर मारण्याची सवय गुलाबराव पाटलांना असून मात्र तीरांचा निशाणा कोणाकडे ठेवायचा, हे गुलाबराव पाटील कटाक्षाने पाळणार’ असा आपल्याला आत्मविश्वास असल्याचे म्हणत अनिल पाटलांनी राजकीय सूचक विधान केलं.

संबंधित व्हिडीओ