यंदाच्या वर्षी कृत्रिम तलावात पीओपी गणेश मूर्तीचं विसर्जन करा अशा सूचना मुंबई महानगरपालिकेने केल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेनं नैसर्गिक स्त्रोतात पोप गणेश मूर्तीच्या विसर्जनाला मनाई केली आहे. आणि त्यामुळे माघ गणेशोवातील POP गणेश मूर्तींचं विसर्जन हे अद्यापही बाकी आहे. मागी गणेशोत्सवातील पोप गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा वाद हा अजूनही थांबलेला दिसत नाहीये. कारण यंदाच्या वर्षी कृत्रिम तलावात पोप गणेश मूर्तीचं विसर्जन करा अशा सूचना आता मुंबई महानगरपालिकेनं केल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर महानगरपालिकेनं नैसर्गिक स्रोतात पोप गणेश मूर्तींच्या विसर्जनाला मनाई केली आहे.