Prashant Koratkar| प्रशांत कोरटकरची मध्यरात्री जवळपास पाच तास कसून चौकशी, चौकशीत काय आलं समोर?

इंद्रजित सावंत यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरनं दिली कबुली - सूत्र.इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता - कोरटकर.मध्यरात्री कोरटकरची जवळपास 5 तास कसून चौकशी.मोबाईलमधला सगळा डेटा डिलीट केल्याचंही केलं मान्य - सूत्र.अटक टाळण्यासाठी चेन्नईला जाण्याच्या होता तयारीत - सूत्र. प्रशांत कोरटकरची आजही चौकशी होण्याची शक्यता

संबंधित व्हिडीओ