गणेश विसर्जनस्थळांवरील मंडप कंत्राटात केवळ हिंदू कंत्राटदारांना प्राधान्य देण्यात यावं - अशोक शेळके

गणेश विसर्जनस्थळांवरील मंडप कंत्राटात केवळ हिंदू कंत्राटदारांना प्राधान्य देण्यात यावं - अशोक शेळके "Priority should be given only to Hindu contractors for the contracts regarding marquees at Ganesh immersion sites." गणेश विसर्जन स्थळांवरील मंडप आणि इतर व्यवस्थांचे कंत्राट हिंदू कंत्राटदारांनाच देण्यात यावे अशी मागणी भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी केली आहे. वसई विरार महापालिकेत त्यांनी ही मागणी केली. दुसरीकडे विरोधकांनी मात्र ही स्टंटबाजी असल्याचा आरोप केला आहे.

संबंधित व्हिडीओ