Pune| आंबेगावमधील महाळुंगे पडवळ गावात DJ मुक्त उत्सव,2 वर्षांपासून बैलपोळ्याच्या मिरवणुकीत DJला बंदी

राज्यात सध्या सण-उत्सवांमध्ये डीजेच्या वापरावर बंदी घालण्याबाबत चर्चा सुरू आहे.मात्र पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावाने यापूर्वीच डीजेमुक्त उत्सवाची वाट धरली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या श्रावणी बैलपोळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात गेल्या दोन वर्षांपासून बैलपोळ्याच्या मिरवणुकीत डीजेला बंदी आहे. हुतात्मा बाबू गेनू यांच्या जन्मभूमी असलेल्या या गावाने पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याचा घेतलेला हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. DJ free festival in Mahalunge Padwal village of Ambegaon, DJ banned in bullock cart procession for 2 years

संबंधित व्हिडीओ