Pune | जमिनीच्या वादातून वकीलाने बंदूक दाखवत शेतकऱ्यांना धमकावलं, मुळशी तालुक्यातील घटना

पुण्यात जमिनीच्या वादातनं वकिलानं शेतकऱ्यांना धमकावल्याचा प्रकार समोर आला. मुळशी तालुक्यातील कासरसाई येथील ही घटना आहे. वकील संदीप भोईर आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. या वादात वकिलानं बंदूक शेतकऱ्यांना दाखवत त्याने धमकावलं. 

संबंधित व्हिडीओ