Pune पदवीधर निवडणुकीत मविआत मतभेद? ठाकरेंचे फोटो वापरू नका, Vinayak Raut यांचा शरद पवार गटाला इशारा

पुणे पदवीधर निवडणुकीवरून महाविकास आघाडीत वाद. बॅनर, प्रचार साहित्यावर ठाकरेंचे फोटो वापरण्यास विरोध.ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई करणार. विनायक राऊत यांचा शरद पवार गटाला इशारा.

संबंधित व्हिडीओ