Pune| पुण्यातील हडपसर भागात मोरांकडून पिसारा फुलवत पावसाचं स्वागत, मन मोहवून टाकणारं दृश्य

आता राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे.त्यामुळे उन्हाच्या काहिलीने व्याकुळ झालेल्या पशु पक्षांना देखील यामुळे दिलासा मिळाला आहे.पुण्यातील हडपसर भागात आनंदाने पिसारा फुलवलेला मोर मोबाईल कॅमेऱ्यात काही नागरिकांनी टिपला आहे.आजूबाजूला असणाऱ्या गर्दी गोंगाटात देखील या मोराचे असे पिसारा फुलवून पावसाच्या आगमनाचे स्वागत करतानाचे दृश्य मन मोहवून टाकणारे आहे...

संबंधित व्हिडीओ