साखर तुटवडा संदर्भात Chhagan Bhujbal यांनी बोलावली बैठक, बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता

साखर तुटवडा संदर्भात अन्न धान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बोलवली बैठक.राज्यात साखरेचा पुरवठा साठा यांची आढावा बैठकीत घेण्यात येतो. साठेखोरी करणारे कारवाई आदेश भुजबळ देणार Chhagan Bhujbal called meeting regarding the sugar shortage big decision is likely to be taken during the meeting. #Sugarpricehike #ChhaganBhujbal

संबंधित व्हिडीओ