रायगड डीपीडीसी बैठकीमध्ये पुन्हा नाराजी नाट्य पाहायला मिळतंय. बैठकीमध्ये आदिती तटकरे अजित पवार दोघेही हजर आहेत. शिवसेना आमदारांना बैठकीची कल्पनाच दिलेली नाहीये. शिवसेना आमदारांना बैठकीतनं डावलल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे. एकीकडे पालकमंत्री पदाचा वाद हा सुरू आहेच मात्र त्यातून आता डीपीडीसी बैठकीचा सुद्धा एक वाद समोर येतोय.