मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, कामावर जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. NDTV मराठीच्या टीमने घटनास्थळी जाऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे. Heavy rainfall in Mumbai has caused severe waterlogging in the Kurla area. This has disrupted daily life, causing significant hardship for commuters. Road traffic has also been affected due to the downpour. The NDTV Marathi team has visited the spot to provide a ground report on the current situation.