पुण्यात वरुणराज भिडे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी पत्रकारांना राज ठाकरेंच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.आपणही पत्रकारितेतून आलो आहोत, असं सांगताना आपल्या आणखी काही आठवणीही सांगितल्या.