मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट होणार आहे, आणि यावरूनच रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय.मिसिंग लिंकमुळे राज्याच्या नव्या विकास पर्वाला सुरूवात होणार आहे असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटंलय.