खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे मविआत येण्यास इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट केला. मात्र, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हा दावा तत्काळ खोडून काढला.