#RajThackeray #UddhavThackeray #Matoshree मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबासह मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत. ही भेट स्नेहभोजनाची असली तरी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत!